Sameer Panditrao
जगातलं सर्वात मोठं शिवलिंग बिहार येथे स्थापित होणार आहे.
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवलिया या ठिकाणी विराट रामायण मंदिर साकारलं जात आहे.
हे शिवलिंग तयार करण्यासाठी तब्बल पूर्ण १० वर्षांचा कालावधी लागला आहे अशी माहिती दिली जात आहे.
हे शिवलिंग तब्बल ३३ फूट लांब आणि २१० टन वजनाचं आहे
हे शिवलिंग अखंड ग्रॅनाइट दगडातून घडवण्यात आलेले आहे असे दिसते.
गोपालगंजवरून कैथवालिया या ठिकाणी हे शिवलिंग आणण्यात आले आहे.
हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग असल्याचा दावा केला जात आहे.