Sameer Panditrao
प्रारंभ
श्रीस्थळ काणकोण येथे श्री मल्लिकार्जुन देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.
सुवारी
रात्री खोलावासीयांनी पारंपरिक सुवारी वादन करून उत्सवाची रंगत वाढवली.
गुलाल
सुवारीनंतर भक्तांच्या जल्लोषात गुलालोत्सव साजरा करण्यात आला.
भोवंरी
षष्ठीच्या दिवशी सकाळी शेलच्या गड्याची भोवंरी हा पारंपरिक धार्मिक सोहळा पार पडला.
विधी
यावेळी भगतांनी शेलगड्यांच्या पाठीवर सुया-दोरा टोचण्याचा धार्मिक विधी केला.
तुलाभार
यानंतर भक्तीभावात तुलाभार सोहळा पार पडून भाविकांनी नवस फेडले.
कौल
दुपारी अवतारी पुरुषाचा अवतार झाल्यानंतर भाविकांना कौल देण्याचा विधी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला.