15 ऑगस्टला मुलांना हे चित्रपट दाखवा

Priyanka Deshmukh

15 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस होता. यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

1997 मध्ये बॉर्डर रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी असे अनेक मोठे स्टार्स होते.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

सरफरोश 1999 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात आमिर खान आणि सोनाली बेंद्रे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

लिजेंड ऑफ भगतसिंग हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अजय देवगणची व्यक्तिरेखा खूप चर्चेत होती

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

रंग दे बसंती 2006 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात आमिर खानसोबत अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा होत्या.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

उरी चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

2021 मध्ये शेरशाह रिलीज झाला, सिद्धार्थ मल्होत्राच्या डोळ्यात देशासाठी चाललेले युद्ध आणि देशासाठी प्राण देण्याची तळमळ स्पष्टपणे दिसते.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show these films to children on August 15 | Dainik Gomantak