Sameer Panditrao
विज्ञानाच्या दृष्टीकोनातून जाणून घ्या, तुमच्यासाठी हिवाळ्यात काय फायदेशीर आहे!
तुम्हाला ऊब हवी असेल तर कॉफी आणि चहा दोन्ही पर्याय आहेत. पण विज्ञान काय म्हणते?
कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. स्नायूंचा थकवा कमी करतो, ऊर्जा वाढवतो.
जास्त प्रमाणात प्यायल्यास हृदयाची गती वाढू शकते. झोपेत अडथळा निर्माण होतो.
चहा शरीराला लगेच गरमी मिळवून देतो.
जास्त साखर किंवा दूध घातल्यास कॅलरी वाढते.जास्त प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
विज्ञान सांगते हिवाळ्यात तुम्ही प्रमाणात सेवन केल्यास दोन्ही फायदेशीर आहे!