Sameer Panditrao
हिवाळ्यात डार्क चॉकलेट शरीराला उपयोगी की नुकसानकारक? जाणून घ्या.
कोकोचे प्रमाण ७०% पेक्षा जास्त असलेले चॉकलेट म्हणजे डार्क चॉकलेट.
डार्क चॉकलेट शरीराचे तापमान किंचित वाढवते, ऊर्जा देते आणि मूडही सुधारते.
फ्लॅवोनॉइड्समुळे रक्तप्रवाह सुधारतो. थंडीत होणाऱ्या रक्तदाबातील चढउतारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत.
डार्क चॉकलेट लवकर भूक भागवते. वाढलेल्या खाण्याच्या सवयी आटोक्यात ठेवते.
अॅसिडिटी, मायग्रेन असेल तर सल्ल्यानुसार खा.
मर्यादेत खाल्लेले डार्क चॉकलेट हिवाळ्यात फायदेशीर ठरते.