Manish Jadhav
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
मनुका आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. तत्पूर्वी, आज (2 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून मधुमेही रुग्णांनी मनुक्याचे सेवन करावे का ते जाणून घेऊया...
मधुमेही रुग्ण मनुकाचे पाणी पिऊ शकतात, परंतु त्यांनी त्याबद्दल काळजी घ्यावी.
मधुमेही रुग्ण मनुके खाऊ शकत नाहीत. मनुक्यांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.
चवीसाठी ते अधूनमधून एक किंवा दोन मनुके खाऊ शकतात.
मनुका फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
तसेच, अपचनासारख्या समस्येने त्रस्त असणारे लोकही मनुके खाऊ शकतात.