Goa Trip: गोव्याला फिरायला जाताय? 'या' गोष्टी खरेदी करायला विसरू नका

Sameer Amunekar

गोवा हे केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठी नाही, तर इथले बाजार आणि खरेदीची ठिकाणंही तितकीच प्रसिद्ध आहेत.

Goa | Dainik Gomantak

काजू

गोव्याचे काजू जगप्रसिद्ध आहेत. मसालेदार, मीठ लावलेले, साधे आणि विविध फ्लेवर्समध्ये मिळतात.

Cashews | Dainik Gomantak

शोपीस

शंख, शिंपले आणि समुद्राशी निगडित वस्तूंच्या ज्वेलरी आणि डेकोरेटिव्ह वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. समुद्रकिनारी असलेल्या मार्केट्समध्ये याचा उत्तम संग्रह असतो.

Decorative items | Dainik Gomantak

फेनी

फेनी दारू ही गोव्यातील प्रसिद्ध दारु आहे. तुम्ही ऐकलचं असेल की गोवा फक्त बीच साठीच नाही तर फेनी दारुसाठी देखील प्रसिद्ध आहे. गोवा सरकारने 2009 मध्ये फेनीला जियोग्राफिकल इंडिकेशन ( GI ) प्रमाणपत्र दिलेलं होतं.

Feni | Dainik Gomantak

गोवन मसाले

गोव्यात गेलात तर खासकरून गोवन मसाला, रेंचाडो मसाला आणि Xacuti मसाला नक्की खरेदी करा. सीफूड किंवा चिकन करताना हे मसाले वापरू शकता.

Spices | Dainik Gomantak

ब्यूटी प्रॉडक्ट्स

गोव्यात गेलात येथील नैसर्गिक मध, नारळाचं तेल आणि ऑरगॅनिक ब्यूटी प्रॉडक्ट्स नक्की खरेदी करा.

Beauty Products | Dainik Gomantak
Amla Benifits | Dainik Gomantak
आवळा खाण्याचे फायदे