Sameer Panditrao
भगवान शंकरांच्या हाती आपण नेहमी डमरू बघतो.
एकदा भगवान शिव समाधीतून जागे झाले आणि त्यांनी हातात डमरू घेतला.
त्यांच्या डमरू वादनामुळे ब्रह्मांडात ऊर्जा निर्माण झाली.
शंकरांनी भक्तांना उत्तर दिले की डमरू हे नादब्रम्हाचे प्रतिक आहे.
नाद म्हणजे ध्वनी आणि ब्रम्ह म्हणजे परमेश्वर.
डमरूचे वादन विश्वाच्या उत्पत्ती, स्थितीचे दर्शन घडवते.
बदल हाच खरी लय आहे असा अर्थ यातून सांगितला जातो.