छत्रपती शिवाजी महाराज की जय! गोव्यात शिवजयंती उत्साहात

Pramod Yadav

शिवरायांना अभिवादन

गोव्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फार्मागुढी किल्यावर शिवरायांना अभिवादन केले.

Shivjayanti Goa 2024

जिवंत देखावे

फार्मागुढी किल्ल्यावर यावेळी इतिहासातील शिवरायांच्या आयुष्यावर बेतलेले विविध जिवंत देखावे सादर करण्यात आले.

Shivjayanti Goa 2024

बालगोपाळांचा सहभाग

फार्मागुढी किल्ल्यावर आयोजित विविध कार्यक्रमात बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.

Shivjayanti Goa 2024

मान्यवरांची उपस्थिती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री गोविंद गावडे, मंत्री सुदीन ढवळीकर, मंत्री रवी नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Shivjayanti Goa 2024

छत्रपतींना अभिवादन

मुख्यमंत्री सावंत यांनी फार्मागुढी येथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

Shivjayanti Goa 2024

शिवरायांचे विचार

यावेळी उपस्थितांना संबधोधित करताना शिवरायांचे गुण आणि विचार आत्मसात करण्याचे आवाहन सर्वांना केले.

Shivjayanti Goa 2024

भाऊसाहेबांना अभिवादन

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

Shivjayanti Goa 2024