Shivgad Fort: कोल्हापूर गोवा महामार्गावर, किर्रर्र जंगलात लपलेला अनमोल खजिना 'शिवगड'

Sameer Panditrao

कोल्हापूर गोवा

कोल्हापूर गोवा मार्गावर दाजीपूर अभ्यारण्याजवळ हा प्राचीन गड उभा आहे.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

शिवगड

या शिवगड किल्याची उभारणी फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी केली होती.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

दाजीपूर अभयारण्य

भारतातले जुने अभयारण्य दाजीपूरच्या हद्दीतच हा गड आहे.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

ठाणे

हा गड म्हणजे एक महत्वाचे ठाणे आहे.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

चौकी

पुरातन काळी फोंडा घाटातून चालणाऱ्या व्यापारी दळणवळणावर इथून लक्ष दिले जात असे.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

अवशेष, मठ

गडावर जुने अवशेष, तटबंदी, तसेच इथे असलेला गगनगिरी महाराजांचा मठ पाहता येतो.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

अंतर

कोल्हापूरपासून हे अंतर जवळपास ८५ किमी आहे.

Shivgad Fort| Kolhapur Fort| Konkan Fort | Dainik Gomantak

बुंदेला राजपुतांच्या शौर्याची साक्ष देणारा ओरछा किल्ला

Orchha Fort