Shivaji Maharaj Swarajya: शिवाजी महाराजांनी आदिलशहाचे विजापूर बघितले, व्यथित झाले आणि....

Sameer Panditrao

बंगळूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या विवाहानंतर तीन चार वर्षांनी शहाजी महाराजांनी सर्वांना बंगळूरास बोलावले. अनेक वर्षाने सर्व कुटुंबाची भेट झाली.

Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj Adil Shaha | Dainik Gomantak

विजापूर

या भेटीत शहाजीराजांनी तरुण महाराजांना आदिलशहाची राजधानी विजापूर दाखवण्यास नेले.

Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj Adil Shaha | Dainik Gomantak

आदिलशहा

महाराजांनी या भेटीत आदिलशहाची ताकत, त्याचे वैभव पाहिले.

Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj Adil Shaha | Dainik Gomantak

विजयनगर

या भेटीत त्यांना विजयनगर साम्राज्याचे कसे हाल झाले, त्यांची संपत्ती कशी लुटली गेली याची माहिती मिळाली.

Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj Adil Shaha | Dainik Gomantak

गुलामांचे हाल

विजापुरात त्यांनी गुलामांचे हाल पाहिले.

Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj Adil Shaha | Dainik Gomantak

संताप

गोरगरीब जनतेला कसा त्रास दिलं गेला, मंदिरे कशी उद्ध्वस्त झाली या संताप आणणाऱ्या गोष्टी ऐकल्या.

Shivaji Maharaj History | Shivaji Maharaj Adil Shaha | Dainik Gomantak

स्वराज्य

या सगळ्या गोष्टी महाराजांच्या मनावर खोल परिणाम करत गेल्या आणि स्वराज्य स्थापन करण्याच्या त्यांचा विचार आणखी बळकट झाला.

Dainik Gomantak
लढाई नसताना छ. शिवाजी महाराज मावळ्यांना कोणती जबाबदारी देत असत?