Shiva Temple: केदारनाथ ते रामेश्वरम दरम्यान असलेल्या मंदिरांना द्या भेट

Puja Bonkile

महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही उत्तर ते दक्षिण भारतातील शिव मंदिरांचे दर्शन घेऊ शकता.

Shiva Temple: | Dainik Gomantak

केदारनाथला शिवभक्त महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भेट देतात. केदारनाथ उत्तरप्रदेशात वसलेले आहे.

Kedarnath | Dainik Gomantak

कलेश्वरम हे मंदिर तेलंगणा राज्यात वसलेले आहे.

kaleshwaram | Dainik Gomantak

एकंबरेश्वर मंदिर हे तमिळनाडूत वसलेले असून शैव धर्माच्या हिंदू पंथासाठी हे पाच तत्वांशी संबंधित मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

ekambareswarar | Dainik Gomantak

चिदंबरम याला नटराज मंदिर असे संबोधले जाते. हे तमिळनाडूत वसलेले आहे.

chidambaram | Dainik Gomantak

रामनाथ मंदिर हे तामिलनाडूत वसलेले आहे.

rameswaram | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा