आता कशावर विश्वास नाही असं का म्हणतेय शेहनाज?

Rahul sadolikar

शहनाज गिलने तिचा शो 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' सुरू केल्यापासून ती सतत चर्चेत असते

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शहनाजने आतापर्यंत शाहिद कपूरला या शोमध्ये विकी कौशल आणि आयुष्मान खुरानाला बोलावले आहे.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शोमध्ये बोलताना शहनाज म्हणाली आता तिचा लग्नासारख्या गोष्टींवर विश्वास नाही आणि ती फक्त कमावते आहे जेणेकरून भविष्यात तिला पैशासाठी मदत मागायला लागू नये

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शहनाजने 'बिग बॉस'मध्ये अनेकदा सांगितले होते की तिला सिद्धार्थ आवडतो आणि तिला त्याच्यासोबत सेटल व्हायचे आहे.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर 2021 रोजी निधन झाले. यानंतर शहनाज चांगलीच तुटली आणि तिने बोलणेही बंद केले

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शहनाज गिलने स्वत:ला आता सावरले आहे आणि आता ती कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

शेहनाज बिग बॉसमध्ये सलमान खानची लाडकी होती

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjali Aroda | Dainik Gomantak