...म्हणून झालं शमिता शेट्टी आणि राकेश बापटचं 'ब्रेकअप'

Akash Umesh Khandke

बिगबॉसमध्ये शमिता शेट्टीला राकेश बापटच्या रूपात तिचे प्रेम सापडले.

Shamita Shetty and Raqesh Bapat | Dainik Gomantak

शो संपल्यानंतरही हे दोघे बराच वेळ एकत्र घालवताना दिसले.

Shamita Shetty | Dainik Gomantak

सगळं सुरळीत सुरु असतानाच या दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

Shamita Shetty | Dainik Gomantak

शमिता आणि राकेश यांची केमिस्ट्री पाहून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले होते.

Raqesh Bapat | Dainik Gomantak

अनेक मुद्द्यांवरून मतभेद होऊ लागल्यामुळे या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shamita Shetty | Dainik Gomantak