सुखी लैंगिक जीवनासाठी 'या' गोष्टी आहेत महत्वाच्या; जाणून घ्या

Kavya Powar

सुखी आणि आनंदी लैगिंग जीवनासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak

Sex Tips For Couplesपहाटेची वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम ठरते.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak

शारीरिक संबंधाच्या आधी महिलांची इच्छा असते की, त्यांच्या पार्टनरने फोरप्लेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा, पुरुषांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak

शारीरिक संबंधासाठी तुम्ही पार्टनरसोबत रोमॅंटिक गोष्टीही बोलू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी त्यांना सांगू शकता. याने त्यांना चांगलं तर वाटेलच सोबतच शारीरिक संबंधाचा अधिक आनंद घेता येईल.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak

इंटिमेट होताना तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या हायजीनचीही काळजी घ्यावी.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak

तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता चांगली करा आणि डीओ-परफ्यूमचा वापर करा. जेणेकरून दोघांनाही चांगलं वाटेल.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak

मालिश करून तुम्ही तुमचे हे खास क्षण आणखीन खास करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sex Tips For Couples | Dainik Gomantak