Hypothermia: काय आहे हायपोथर्मिया रोग? हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी झाल्यास...

Manish Jadhav

थंडी

देशातील अनेक भागांत प्रचंड थंडी आहे. हे कमी होणारे तापमान शरीरासाठी घातक ठरु शकते.

Hypothermia | Dainik Gomantak

हायपोथर्मिया रोग

हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होऊ लागले तर त्यामुळे हायपोथर्मिया रोग होऊ शकतो.

Hypothermia | Dainik Gomantak

शरीराचे तापमान

हा आजार खूप धोकादायक आहे. शरीराचे तापमान 95°F च्या खाली आल्यावर हा आजार होतो. वेळेत उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

Hypothermia | Dainik Gomantak

कारण

अशा परिस्थितीत या ऋतूमध्ये हायपोथर्मियाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा रोग काय आहे, तो का होतो आणि तो कसा टाळता येईल?

Hypothermia | Dainik Gomantak

अवयव कार्य करणं बंद करतात

जेव्हा शरीराचे तापमान कमी होते, तेव्हा हृदय, मज्जासंस्था आणि इतर अवयव सामान्यपणे कार्य करत नाहीत. जर उपचार न केल्यास हायपोथर्मिया होऊ शकतो.

Hypothermia | Dainik Gomantak

हायपोथर्मिया का होतो?

1. हिवाळ्यात जास्त वेळ बाहेर राहणे 2. हिवाळ्यात उबदार कपडे घालणे. 3. दीर्घकाळापर्यंत कमी शरीराचे तापमान.

Hypothermia | Dainik Gomantak

लक्षणे

1. खूप थंड जाणवणे. 2. तीव्र डोकेदुखी. 3. थकवा

Hypothermia | Dainik Gomantak
आणखी बघा