Manish Jadhav
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोवा हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक गोव्यात न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी येतात.
तुम्ही गोव्यात न्यू ईयर सेलिब्रेशनचा प्लॅन बनवत असाल तर या पार्टी स्पॉटना नक्की भेट द्या. हे पार्टी स्पॉट तुमचं सेलिब्रेशन यादगार बनवतात.
गोव्यातील SinQ Night Club तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. हा पार्टी स्पॉट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. इथलं न्यू ईयर सेलिब्रेशन तुमच्यासाठी खासं ठरतं.
गोव्याच्या नाईटलाफचा मनमुराद आनंद लुटायचा असल्यास Hammerzz Nightclub ला तुम्ही भेट दिली पाहिजे. इथे तुम्ही न्यू ईयर सेलिब्रेशन दणक्यात करु शकता.
पर्यटकांची जान असणाऱ्या गोव्यातील The Origin Goa हा क्लब न्यू सेलिब्रेशन करण्यासाठी येणाऱ्यांना खुणावतं. इथलं मनाला भावणारं सेलिब्रेशन मोहिनी घालतं.
31 डिसेंबरची शाम यादगार बनवण्यासाठी कॅफे मॅम्बोसला तुम्ही भेट दिली पाहिजे. इथला पार्टी माहोल साद घालतो.
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोव्यात येणाऱ्यांची पहिली पसंती इथले मोहिनी घालणारे बीच असतात. उदा. कळंगुट, बागा, इत्यादी..