Most Beautiful Beaches in Konkan: कोकणातील सर्वात सुंदर 7 बीच

Sameer Amunekar

तारकर्ली बीच (मालवण, सिंधुदुर्ग)

पांढरी शुभ्र वाळू आणि काचेसारखे स्वच्छ पाणी हे या बीचचे वैशिष्ट्य आहे. इथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकता.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

गणपतीपुळे बीच (रत्नागिरी)

निसर्गसौंदर्यासोबतच धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध. समुद्रकिनाऱ्यावर असलेले प्राचीन गणेश मंदिर आणि विस्तीर्ण पसरलेली रुपेरी वाळू पर्यटकांना भुरळ घालते.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

काशीद बीच (रायगड)

उत्तर कोकणातील हा सर्वात लोकप्रिय बीच आहे. 'मिनी गोवा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स आणि कॅम्पेनिंगसाठी तरुण गर्दी करतात.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

वेंगुर्ला बीच (सिधुदुर्ग)

जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर वेंगुर्ला उत्तम आहे. इथली सागरेश्वरची मंदिरे आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा मनाला प्रसन्न करतो.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

गुहागर बीच (रत्नागिरी)

नारळ-सुपारीच्या बागांमधून जाणारा रस्ता आणि समोर दिसणारा अथांग समुद्र! गुहागरचा बीच हा अतिशय स्वच्छ आणि कौटुंबिक सहलीसाठी सुरक्षित मानला जातो.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

कोंडुरा बीच (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग)

हा एक 'हिडन जेम' (Hidden Gem) आहे. डोंगराच्या कुशीत वसलेला हा छोटासा आणि निसर्गरम्य बीच फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

हरिहरेश्वर बीच (रायगड)

'दक्षिणेची काशी' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम आहे. इथली प्रदक्षिणा मार्ग आणि खडकाळ किनारा पाहण्यासारखा असतो.

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak

फेस वॉश करूनही चेहरा तेलकटच राहतो? मग सकाळी वापरा 'हा' नॅचरल टोनर

Beauty Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा