गोमंतक ऑनलाईन टीम
कमी उजेडात छान टिकते, हवा शुद्ध करते आणि आठवड्यातून एकदा पाणी लागते.
गडद हिरवी, चमकणारी पाने; काळोख्या कोपऱ्यातही आरामात वाढते.
कमी प्रकाशातही सुंदर पांढरी फुले देणारे लोकप्रिय इनडोअर प्लांट.
हिरव्या पानांवर गुलाबी-लाल रंगाची सुंदर नक्षी असणारे आकर्षक झाड.
मातीत किंवा पाण्याच्या बाटलीत दोन्हीकडे सहज वाढणारा सुंदर वेल.
झुकणारी हिरवी-पांढरी पाने; घरातील हवा ताजी ठेवणारे सोपे झाड.
टेबल किंवा डेस्कवर ठेवण्यासाठी उत्तम; फक्त स्वच्छ पाण्यात छान वाढते.