Korean Beauty Secrets: पाहताच क्षणी लक्ष वेधून घेणारी कोरियन त्वचा! ग्लोइंग स्किनसाठी फॉलो करा हे ब्युटी सिक्रेट्स!

गोमंतक ऑनलाईन टीम

डबल क्लिंजिंगचा जादुई फॉर्म्युला!

चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि सनस्क्रीन काढण्यासाठी कोरियन स्किन केअरमध्ये डबल क्लिंजिंगला विशेष महत्त्व दिले जाते.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

ग्लास स्किनसाठी हायड्रेटिंग टोनर!

त्वचेला भरपूर ओलावा देण्यासाठी आणि चेहरा फ्रेश दिसण्यासाठी हायड्रेटिंग टोनरचा वापर केला जातो.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

चमकदार त्वचेसाठी व्हिटॅमिन सी सीरम!

व्हिटॅमिन सी आणि नियासिनामाइडयुक्त सीरम त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यास आणि त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करू शकतात.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

शीट मास्कने मिळवा ग्लास स्किन ग्लो!

कोरियन ब्युटी रुटीनमधील लोकप्रिय शीट मास्क त्वचेला अतिरिक्त हायड्रेशन देतात आणि चेहऱ्याला तजेला आणतात.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

मॉइश्चरायझरने लॉक करा त्वचेतील ओलावा!

त्वचेचा मऊपणा टिकवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

सनस्क्रीन आहे ग्लोइंग स्किनचे खरे सीक्रेट!

सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी दररोज SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

कोरियन ग्लोसाठी फॉलो करा ८ तासांची झोप!

पुरेशी झोप, संतुलित आहार, फळे आणि भाज्यांचा समावेश त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.

Korean Beauty Secrets | Dainik Gomantak

घरात सुख-समृद्धी हवी? वास्तुशास्त्रानुसार या 7 गोष्टी लक्षात ठेवा

येथे क्लिक करा