गोमन्तक डिजिटल टीम
सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2024 पणजी, गोवा येथे १५ डिसेंबर पासून सुरु आहे.
या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
क्रिएटिव्ह गेम्स आणि वर्कशॉपमध्ये अनेक शिबिरार्थींनी सहभाग घेतलेला आहे.
स्थानिक ते परदेशी संगीताचे अनेक कार्यक्रम सादर होत आहेत आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत.
महोत्सवात अनेक सादरीकरणे, नाट्यप्रयोग सादर होत आहेत.
भारतीय कलाप्रकारच्या सादरीकरणांना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
२२ डिसेम्बरपर्यंत या महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे