गोमन्तक डिजिटल टीम
निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी वर्कआऊट खूप आवश्यक आहे.
व्यायामापूर्वी थोडे वॉर्म अप देखील आवश्यक आहे.
वॉर्मअपमुळे स्नायू हलके तसेच गरम होण्यास मदत होते. तसेच व्यायाम करताना दुखापत होण्याची शक्यताही कमी होते.
वॉर्म-अप केल्याने शरीर थोडे अधिक लवचिक होईल.
वॉर्म-अप केल्याने आळस पटकन निघून जातो.
वॉर्म-अप करण्यापूर्वी नीट झोप घेणे, पाणी पिणे, शरीरात योग्य अन्न जाणे फार महत्वाचे आहे.
या टिप्स फॉलो करा आणि तब्येत चांगली करा.