सेरेंडिपिटीमधील खास कलाकृती आणि परफॉर्मन्स

Pramod Yadav

सेरेंडिपिटीची धूम

गोव्यात सध्या सेरेंडिपिटीची धूम असून, विविध कलाकृती आणि परफॉर्मन्स लक्ष वेधून घेत आहेत.

Serendipity Art Festival 2023

कलाकार

देशभरातील कलाकार त्यांची वैविध्यपूर्ण कला या महोत्सवात सादर करत आहेत.

Serendipity Art Festival 2023

आकर्षण

याशिवाय विविध कलाकृती सर्वांसाठी आकर्षण ठरत आहेत.

Serendipity Art Festival 2023

मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण

यात कलाकार सादर करत असलेल्या कला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत.

Serendipity Art Festival 2023

लाईव्ह परफॉर्मन्स

सेरेंडिपिटीच्या विविध स्थळांवर अनेक लाईव्ह परफॉर्मन्स देखील पाहायला मिळत आहेत.

Serendipity Art Festival 2023

आर्ट फेस्टिव्हल

गोव्यात येत्या 23 तारखेपर्यंत सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल अनुभवता येणार आहे.

Serendipity Art Festival 2023

वैविध्यपूर्ण

दिवसभरात विविध ठिकाणी देशात वैविध्यपूर्ण कलाकृतींची अनुभव घेता येईल.

Serendipity Art Festival 2023

हटके

नाविण्यपूर्ण, हटके आणि संगीतमय अशी गोव्यातील सेरेंडिपिटीची ओळख आहे.

Serendipity Art Festival 2023

रसिकांची दाद

सेरेंडिपिटीच्या विविध ठिकाणांवर सादर होणाऱ्या लाईव्ह परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळते.

Serendipity Art Festival 2023