Sameer Panditrao
शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पाळोळे किनारा सप्टेंबरमध्ये अधिक सुंदर दिसतो. येथे रिसॉर्ट्स आणि योग रिट्रीट्सचीही सोय आहे.
उंच डोंगरकड्यावरून दिसणारा समुद्र, आयुर्वेदिक मसाज आणि शांतता यासाठी वर्कला हा सर्वोत्तम पर्याय आहे.
स्वच्छ किनारा आणि गणपतीचं प्रसिद्ध मंदिर यामुळे सप्टेंबरमध्ये इथं भेट देणं खास ठरतं.
"ॐ" आकाराचा हा बीच नैसर्गिक सौंदर्यासोबतच अध्यात्मिक शांतीही देतो. पावसाळ्यानंतरचा निसर्ग येथे मोहक असतो.
एशिया खंडातील सर्वोत्तम बीचपैकी एक. सप्टेंबरमध्ये इथे आवर्जून भेट द्या.
पुरीचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सोनेरी आहे. सप्टेंबरमध्ये हवामान आल्हाददायक असतं.
अप्रतिम निळं पाणी, स्नॉर्कलिंग, शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य यासाठी लक्षद्वीप हा एक लपलेला खजिना आहे.