Sameer Panditrao
नवरात्रीपूर्वी गोवा भेट देणे म्हणजे रंगीबेरंगी किनाऱ्यांचा अनुभव घेण्याची संधी!
गोव्यातील सगळ्यात महत्वाचा बीच बागाला नक्की भेट द्या.
कळंगुट बीचला या काळात उत्तम वातावरण असते.
अंजुना बीच हे पर्यटकांना आवडते ठिकाण आहे.
शांत वातावरण असलेला पाळोळे बीच पाहण्यासारखा असता.
सुंदर किनारा लाभलेला या किनाऱ्याला भेट द्यायला विसरू नका
गर्दीशिवाय नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल, तर अगोंदा बीच तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे.