Priyanka Deshmukh
गोवा समुद्र पर्यटनाच्या मोसमाला आरंभ झाला असून रविवारी कोर्डेलिया हे प्रवाशी जहाज 1500 प्रवासी व 600 क्रुझसह मुरगाव बंदरात आले होते Cordelia Cruise
1 ऑक्टोबर 2021 ते 7 एप्रिल 2023 या हंगामामध्ये सदर जहाज एकूण 58 फेऱ्या गोव्यात मारणार आहे.
यातून जवळपास लाखभर पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे
कोर्डेलिया मुंबई-गोवा-लक्षद्वीप असा पर्यटन प्रवास करणार आहे
Cordelia Cruiseया कोर्डेलिया क्रुझमधून आलेल्या पर्यटकांमुळे गोव्याच्या पर्यटन हंगामाला बहर येईल.
वर्षभरात 11 वेळा NCB ची छापेमारी, तरीही कार्डेलिया क्रुझवर रंगली ड्रग्ज पार्टी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.