पहा गोव्यातील इलेक्ट्रिक कदंबा बस

Puja Bonkile

केंद्र सरकारच्या (Central Government) ई- गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रिक कदंबा बस गाड्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल सिंग,निती आयोगाचे सीइओ अमिताभ कांती व अन्य उपस्थित होते.

या इको फ्रेंडली बसेस असल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.

इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी वर सुट,चार्जींग सेंटरची सेवा, चार्जिंग सेंटर घालणाऱ्यासाठी जागेची उपलब्धता करून देणे,गुंतवणूकीसाठी अनुदान मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.