Sameer Amunekar
टॉपर्स सकाळी लवकर उठून फ्रेश माइंडने अभ्यासाला सुरुवात करतात. सकाळचा वेळ लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वोत्तम असतो.
दररोजचा अभ्यास ठरलेल्या वेळेत केल्यास गोंधळ कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
काल शिकलेलं 10–15 मिनिटांत उजळणी केल्याने विषय पक्के होतात.
सलग अभ्यास न करता दर 50–60 मिनिटांनी छोटा ब्रेक घ्या. यामुळे मेंदू ताजातवाना राहतो.
टॉपर्स अभ्यासाच्या वेळेत मोबाइल सायलेंट किंवा दूर ठेवतात. डिस्ट्रॅक्शन कमी = रिजल्ट जास्त.
लिहून सराव केल्याने उत्तर मांडणी सुधारते आणि परीक्षेची भीती कमी होते.
“मला जमेल” हा विश्वास ठेवा. किमान 7–8 तास झोप घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.