Konkan Tourism: समुद्रकिनारा, किल्ले अन् अथांग निसर्ग; कोकणातली 'ही' 7 ठिकाणं म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच!

Sameer Amunekar

सावंतवाडी

ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर. मोती तलाव आणि आजूबाजूचे हिरवेगार डोंगर मनाला शांतता देतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

मालवण

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आणि महाराजांचा पुतळा हे प्रमुख आकर्षण.

Konkan Tourism | Dainik Gomantak

वेंगुर्ला

स्वच्छ बीच, निसर्गरम्य बंदर आणि निवांत वातावरणासाठी प्रसिद्ध.

Konkan Tourism | Dainik Gomantak

शिरोडा बीच

स्वच्छ पाणी व सुरक्षित किनारा असल्यामुळे आंघोळीसाठी बेस्ट मानला जातो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

नीवती बीच

नितळ निळं पाणी आणि शांत परिसर, फोटोसाठी परफेक्ट ठिकाण.

Konkan Tourism | Dainik Gomantak

रेडी

सीमेलगत वसलेलं गाव. येथील रेडी गणपती मंदिर भाविकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध.

Konkan Tourism | Dainik Gomantak

तारकर्ली

पांढरी वाळू, स्वच्छ समुद्र आणि स्कुबा डायव्हिंग व वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखले जाणारे लोकप्रिय ठिकाण.

Konkan Tourism | Dainik Gomantak

जिम जॉईन करताय? थांबा! 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Gym Tips | Dainik Gomantak
येथे क्लिककरा