Turtle In Goa: सागरी कासवांना अंडी घालण्यात अडचण

Shreya Dewalkar

Turtle In Goa:

सागरी कासवांना अंडी घालण्यासाठी मऊ वाळूची आवश्यकता असते.

Turtle | Dainik Gomantak

Turtle In Goa:

मऊ वाळू मिळाली तर ती सहज खड्डा खणून अंडी सुरक्षित ठेवतात. खरे तर मोरजी, आश्वे-मांद्रे हे किनारे कासव संवर्धनासाठी संरक्षित केले आहेत.

Turtle Eggs | Goa Beach | Dainik Gomantak

Turtle In Goa:

मात्र, याच भागात शॅक व्यावसायिक मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग थाटत आहेत.

Turtle Eggs | Goa Beach | Dainik Gomantak

Turtle In Goa:

त्यामुळे भविष्यात सागरी कासवांना अंडी घालण्यात अडचण येऊ शकते. याकडे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Turtle | Dainik Gomantak

Turtle In Goa:

सागरी कासव संवर्धन मोहिमेमुळे मोरजी आणि मांद्रे हे दोन किनारे संवेदनशील म्हणून जाहीर केले आहेत. या दोन्ही किनाऱ्यांवर पूर्णत: शांतता आवश्यक असते.

Turtle | Dainik Gomantak

Turtle In Goa:

सायंकाळी सातनंतर विद्युत रोषणाई, ध्वनिप्रदूषण, आतषबाजी अशा प्रकारांवर निर्बंध घातले आहेत. मात्र, सध्या हे निर्बंध कागदोपत्रीच उरले आहेत.

Turtle | Dainik Gomantak

Turtle In Goa:

कायद्याची अंमलबजावणी होत नाही. किनाऱ्यांवर पर्यटन खात्याने आखून दिलेल्या जागेत शॅक व्यावसायिकांना सायंकाळी सातनंतर दिवे बंद करणे बंधन आहे.

Turtle | Dainik Gomantak

Turtle In Goa:

मात्र, खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांना हे नियम लागू होत नाहीत.

Turtle | Dainik Gomantak
Relationship Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak