Sameer Panditrao
गोवा महाराष्ट्र बॉर्डरवरती हे सुंदर ठिकाण कोणते आहे याची आपण माहिती घेऊ.
हे प्रसिद्ध ठिकाण आहे तेरेखोल किल्ला.
या छोटेखानी किल्ल्यावरून समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
या परिसरात भरपूर नारळाची, काजूची झाडे आढळून येतात.
किल्ल्याच्या तटबंदीवरुन तुम्हाला केरी बीचचा नजारा दिसतो.
या किल्ल्याचे आता हॉटेलमध्ये रूपांतर केलेले आहे.
देशविदेशातून पर्यटक इथे भेट देतात.