Sameer Panditrao
गोव्यात अनेक सुंदर किनारे आहेत.
त्यातील एक महत्वाचा किनारा आरंबोल आहे.
हा किनारा आरोंदा, सावंतवाडीकडून महाराष्ट्र हद्दीपासून जवळ आहे.
हा किनारा विस्तीर्ण आहे आणि इथे सदैव पर्यटकांची रेलचेल असते.
इथे किनाऱ्यालगतच मार्केट असून, याठिकाणी तुम्ही स्थानिक, तसेच काही खास वस्तू विकत घेऊ शकता.
किनाऱ्याच्या उजव्या बाजूला खडकांची सुंदर रचना आहे.
परिवार अथवा मित्रांसह जाण्यासाठी हा किनारा योग्य आहे.