गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील अनेक चर्च पाहण्यासारख्या आहेत, पण ही चर्च आहे एकदम खास.
से कॅथेड्रल डी सँटा कॅटरिना', ज्याला से कॅथेड्रल देखील म्हटले जाते, जे जुन्या गोव्यामध्ये आहे. ही गोव्यातील सर्वात लोकप्रिय चर्च आहे.
हे कॅथेड्रल एका उद्देशाने तयार केले गेले होते. इ.स.वी सन 1510 मध्ये गोवा ताब्यात घेतल्यानंतर पोर्तुगीज शासकाचा विजय साजरा करण्याचा हेतूखातर हे चर्च बांधण्यात आले होते
हा विजयाचा दिवशी सेंट कॅथरीनने विशेष पराक्रम देखील केला होता त्यामुळे कॅथेड्रल अशा प्रकारे तिला समर्पित केले गेले.
या चर्चमध्ये मूळतः दोन टॉवर होते, त्यातील एक नष्ट झाला परत तो कधीही बांधला गेला नाही
से कॅथेड्रलमध्ये एक भव्य पोर्तुगीज-मॅन्यूएलिन स्थापत्य शैली आहे.
या चर्चचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गोल्डन बेल जी खूप मोठी आहे.