Sameer Panditrao
स्कुबा डायव्हिंगसाठी सध्या योग्य काळ सुरु आहे.
भारतामध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
स्कुबा डायव्हिंगसाठी अंदमान-निकोबार बेटे पर्यटकांची पहिली पसंती मानली जातात.
ऑक्टोबर ते मे हा काळ स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वात योग्य मानला जातो.
नवशिक्यांपासून अनुभवी डायव्हर्सपर्यंत सर्वांसाठी इथे वेगवेगळे पॅकेजेस उपलब्ध आहेत.
प्रशिक्षित प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची साधने उपलब्ध असल्याने डायव्हिंग सुरक्षित ठरते.
आकर्षण
समुद्राच्या तळाशी असलेले निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात.