Sameer Panditrao
या 5 नैसर्गिक अँटी-एजिंग पदार्थांनी तुमचा चेहरा अधिक तरुण, चमकदार आणि हायड्रेटेड दिसेल.
डाळिंबात व्हिटॅमिन E, पॉलीफेनॉल आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे त्वचेतील एजिंग प्रक्रिया कमी करतात आणि सुरकुत्या टाळतात.
नियमित गाजर खाल्ल्याने Beta-carotene त्वचेचा टोन सुधारतो आणि फाइन लाइन्स कमी करण्यास मदत करतो.
कलींगडात भरपूर पाणी आणि लायकोपीन असतं, जे त्वचा हायड्रेट ठेवून वय वाढण्याची प्रक्रिया स्लो करते.
पपईच्या दररोज सेवनाने त्वचा चमकदार, टोन्ड आणि तरूण दिसते कारण त्यात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात.
ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन C, K आणि अनेक अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेची वयोमान वाढण्याची प्रक्रिया मंद करतात.
✔ फळे आणि भाज्या रोजच्या आहारात समाविष्ट करा, पुरेसे पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा, त्वचा तरुण ठेवण्यासाठी संतुलित डायट महत्वाची.