Sayali Satghare: 5 धावांत 7 'विकेट्स'! सायलीचा जबरा रेकॉर्ड; आयर्लंडविरुद्ध मिळाली टीम इंडियाची कॅप

Manish Jadhav

भारत वि आयर्लंड

भारत आणि आयर्लंड यांच्यात आजपासून (10 जानेवारी) वन-डे मालिकेला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सायली सातघरेची आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियात एन्ट्री झाली.

Sayali Satghare | Dainik Gomantak

अष्टपैलू सायली

अष्टपैलू सायली देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळते.

Sayali Satghare | Dainik Gomantak

वुमेन्स प्रिमिअर लीग

सायलीने गुजरात टायटन्स संघातून वुमेन्स प्रिमिअर लीगमध्ये पदार्पण केले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर सायलीला टीम इंडियात संधी मिळाली.

Sayali Satghare | Dainik Gomantak

कामगिरी

सायलीने 2021 च्या महिला वन-डे ट्रॉफीमध्ये कोणत्याही अफलातून कामगिरी केली होती. मुंबईकडून खेळताना तिने नागालँडविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या.

Sayali Satghare | Dainik Gomantak

योगदान

या सामन्यात मुंबईने नागालॅंडला 17 धावांवर ऑलआऊट केले होते, ज्यामध्ये सायलीनं महत्वपूर्ण योगदान दिले होते.

Sayali Satghare | Dainik Gomantak

लिस्ट-ए-सामने

अष्टपैलू सायलीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून 51 लिस्ट-ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 666 धावा केल्या असून 56 विकेट्स पटकावल्या आहेत.

Sayali Satghare | Dainik Gomantak

टी-ट्वेन्टी

49 ट्वेंटी सामन्यांमध्ये तिने 422 धावा आणि 19.05 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या आहेत.

Sayali Satghare | Dainik Gomantak
आणखी बघा