गुलाबी शहर जयपूरमध्ये साराचा जलवा

Pramod Yadav

जयपूर

सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर सध्या जयपूरमध्ये फिरत आहे.

Sara Tendulkar

फोटो

साराने जयपूरमधून काही फोटो शेअर केले आहेत.

Sara Tendulkar

काळ्या रंगाचा ड्रेस

सारा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.

Sara Tendulkar

मैत्रिणी

सारासोबत तिच्या काही मैत्रिणी देखील दिसत आहेत.

Sara Tendulkar

सोशल मिडियावर सक्रिय

सारा नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते.

Sara Tendulkar

लाईक्स आणि शेअर

तिच्या आकर्षक फोटोंना सर्वांकडून लाईक्स आणि शेअर मिळत असतात.

Sara Tendulkar

नेहमीच चर्चेत

सारा तिच्या लुक्ससाठी आणि पेहरावासाठी नेहमी चर्चेत असते.

Sara Tendulkar