इफ्फीसाठी गोव्यात आलेल्या साराचा बिकिनी लूक चर्चेत

Pramod Yadav

बिकिनी फोटो

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या सारा अली खानचे बिकिनी फोटो व्हायरल झाले आहेत.

Sara Ali Khan In Goa

स्विमिंगचा आनंद

इफ्फीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर साराने थोडा वेळ काढून स्विमिंगचा आनंद घेतला.

Sara Ali Khan In Goa

पूल टाइम

साराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पूल टाइममधील स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan In Goa

फोटो

छायाचित्रांमध्ये ती फुलांच्या बिकिनीमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज देताना दिसत आहे.

Sara Ali Khan In Goa

कला अकादमी

तसेच, सारा खान कला अकादमीच्या पाठीमागील परिसरात देखील फेरफटका मारताना दिसली.

Sara Ali Khan In Goa

इफ्फी

साराने इफ्फीच्या उद्घाटन आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

Sara Ali Khan In Goa

पिवळ्या रंगाची साडी

साराने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून, त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Sara Ali Khan In Goa