HBD Jayasuriya: गोष्ट, श्रीलंकेच्या हुकमी एक्क्याची

Ashutosh Masgaunde

खास नाव

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचे पूर्ण नाव, देशबंधू सनथ तेरण जयसूर्या, असे आहे. त्याचा जन्म 30 जून 1969 रोजी झाला होता.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय पदार्पण

जयसूर्याने वयाच्या 20 व्या वर्षी 1989 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

कसोटी कामगिरी

श्रीलंकेकडून दीर्घकाळ खेळणाऱ्या सनथ जयसूर्याने 110 कसोटीत 14 शतकांसह 6973 धावा केल्या आहेत.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू

श्रीलंकेसाठी सनथ जयसूर्याने 445 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 28 शतकांसह 13430 धावा केल्या आहेत. याशिवाय 440 विकेट्स घेण्याचा पराक्रमही जयसूर्याच्या नावावर आहे.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

कौटुंबिक आयुष्यात अपयश

जयसूर्याने आतापर्यंत तीन वेळा विवाह केला आहे. मात्र त्याला त्याचे एकही लग्न टिकवता आले नाही.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

मालिकावीर

श्रीलंकेने 1996 मध्ये विश्वचषक जिंकला आणि जयसूर्या त्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता. तसेच या स्पर्घेत तो मालिकावीराचा मानकरी ठरला होता.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

बेस्ट ओपनर

जयसूर्या हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 19,298 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी