अरब देशांपासून भारतापर्यंतचा प्रवास! जाणून घ्या 'समोश्या'ची मूळ कहाणी

Sameer Amunekar

समोसा

भारतात चहा बरोबरचा सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्नॅक्स म्हणजे समोसा. प्रत्येक गल्लीत, चहाच्या टपरीवर, स्टेशनवर किंवा ऑफिसमध्ये चहा-बिस्किटांबरोबर समोसा खाल्ला जातो.

History Of Samosa | Dainik Gomantak

चविष्ट पदार्थ

पण तुम्हाला माहिती आहे का, समोसा हा मूळचा भारतीय पदार्थ नाही? हो, समोसा हा भारतात तयार झालेला नाही, तर तो आपल्या देशात ‘विदेशातून’ आला आहे. जाणून घेवूया, या चविष्ट पदार्थाचा इतिहास.

History Of Samosa | Dainik Gomantak

अरब देश

समोशाचे मूळ मध्य आशियात आहे. तेथे याला ‘संभोसाग’ किंवा ‘संबूसक’ असे म्हटले जात असे. १०व्या शतकात या प्रकारचा स्नॅक अरब देशांमध्ये खाल्ला जात असे.

History Of Samosa | Dainik Gomantak

प्रसिद्ध

१०व्या शतकात समोशात मांस, कडधान्यं आणि सुका मेवा भरला जात असे. भारतात येण्याआधी, समोसा इराण, अफगाणिस्तान, आणि मध्य आशियातील विविध भागांमध्ये प्रसिद्ध झाला होता.

History Of Samosa | Dainik Gomantak

समोसा भारतात १३व्या ते १४व्या शतकात आला, जेव्हा मुस्लिम व्यापारी, सैनिक आणि प्रवासी भारतात दाखल झाले.

History Of Samosa | Dainik Gomantak

राजदरबार

समोशासारखा पदार्थ भारतीय राजदरबारांमध्ये प्रसिद्ध होऊ लागला.

History Of Samosa | Dainik Gomantak

शाकाहारी

भारतात आल्यानंतर समोशाने एक वेगळीच ओळख निर्माण केली. मूळ समोसा मांसाहारी असला, तरी भारतीय लोकांनी त्याचा शाकाहारी रूपांतर केलं.

History Of Samosa | Dainik Gomantak
Hair Fall Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा