समंथा-नागा ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पुन्हा दिसणार

दैनिक गोमन्तक

समंथा-नागा यांचे ऑक्टोबर 2017 मध्ये लग्न झाले होते

Samantha Naga Chaitanya | Twitter

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांपासून वेगळे होण्याबाबत बोलले होते.

Samantha Naga Chaitanya | Twitter

दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आजही चर्चेत आहेत.

Samantha Naga Chaitanya | Twitter

तसेच, लवकरच समंथा रुथ प्रभू अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Samantha Naga Chaitanya | Twitter

आता नागा चैतन्य लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Samantha Naga Chaitanya | Twitter

करण जोहरच्या शोमध्ये सामंथाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला

Samantha | Twitter

फॅमिली मॅन आणि पुष्पा या वेब सीरिजच्या आयटम साँगनंतर समंथा प्रसिद्धीच्या झोतात आली

Samantha | Twitter

संमथा आणि नागाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळेल

Samantha Naga Chaitanya | Twitter

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samantha | Twitter