Sameer Amunekar
मीठात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेतील जीवाणू नष्ट करून मुरुमांची समस्या कमी करतात.
मीठाचे पाणी त्वचेतील घाण, तेलकटपणा आणि मृत पेशी साफ करून त्वचेला उजळपणा देते.
मीठ त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतं आणि ओपन पोअर्सला घट्ट करतं.
नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग, टॅनिंग आणि हळवे डाग हलके होतात.
ज्यांची स्किन सतत तेलकट राहते, त्यांच्यासाठी मीठाचं पाणी नैसर्गिक उपाय आहे.
मीठात असणारे मिनरल्स त्वचेच्या पेशींना बळकटी देतात, ज्यामुळे सुरकुत्या दूर राहतात.
मीठाच्या जंतुनाशक गुणांमुळे फंगल इंफेक्शन, खाज, खवखव यासारख्या समस्या दूर होतात.