का होता सलमान - शाहरुखमध्ये अबोला? कारण आले समोर...

Akash Umesh Khandke

सलमान खान आणि शाहरुख खान अनेक वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते.

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

2008 मध्ये त्यांच्यात प्रचंड भांडणं झाली होती.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमान आणि शाहरुख यांचे भांडण कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाले होते.

Shah Rukh Khan and Salman Khan | Dainik Gomantak

भांडणादरम्यान ते एकमेकांना मारायला धावले होते.

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

कतरिना आणि गौरी खान यांनी मध्यस्थी करत हे भांडण थांबवले होते.

Shah Rukh Khan and Salman Khan | Dainik Gomantak

शाहरुखने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, सलमानसोबत झालेल्या भांडणाबाबत मला आजही वाईट वाटते.

Shah Rukh Khan and Salman Khan | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Salman Khan | Dainik Gomantak