चला दक्षिण गोव्यात... साळावली ओव्हरफ्लो!

Pramod Yadav

साळावली धरण

दक्षिण गोव्यात प्रसिद्ध साळावली धरण असून पावसाळ्यात पर्यटकांसाठी हे धरण खास आकर्षण असते.

Salaulim Dam

विसर्ग संरचणा

साळावली धरणाचा अर्ध गोलाकार असणारी विसर्ग संरचणा आणि त्यातून कोसळणारे पाणी हे धरणाचे मुख्य आकर्षण आहे.

Salaulim Dam

पर्यटकांची हजेरी

गोव्यासह देश विदेशातील अनेक पर्यटक गोव्यात हे धरण पाहण्यासाठी हजेरी लावत असतात.

Salaulim Dam

धरण ओव्हरफ्लो

यावर्षी पंधरा दिवस अगोदरच साळावली धरण भरले असून, पर्यटकांची पाऊले धरणाच्या दिशेने वळू लागली आहेत.

Salaulim Dam

भलामोठा कॅनाल

धरणातून कोसळणारे पाणी पुढे कॅनालद्वारे दक्षिण गोव्यात गावांना दिले जाते.

Salaulim Dam

दक्षिणेतील प्रमुख धरण

साळावली धरण दक्षिण गोव्यातील एक प्रमुख धरण असून, दक्षिणेतील नागरिकांची तहाण भागवते.

Salaulim Dam

आवर्जुन भेट द्यावे असे ठिकाण

पावसाळ्यात धरणाचे आणि त्यातून कोसळणाऱ्या पाण्याचे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी अनेकजण याठिकाणी हजेरी लावत असतात.

Salaulim Dam
आणखी पाहण्यासाठी