Kavya Powar
सैफ आणि अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही.
लग्नाच्या काही वर्षातचं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या नात्याच्या जुन्या गोष्टी कायम चर्चेत असतात.
एका मुलाखतीत अमृताला प्रश्न विचारला. सैफ जेव्हा इतर अभिनेत्रींसोबत सिनेमात काम करतो तेव्हा असुरक्षित वाटते का?
यावर अमृता म्हणते, "मी नाही म्हटलं तर ते खोटं ठरेल. आमच्या स्वतःच्या समस्या आहेत. आमच्या स्वतःच्या लढाया आहेत.
अमृता पुढे म्हणाली, 'मी रडते आणि भांडते आणि इतर कोणत्याही स्त्रीप्रमाणे माझ्या देखील भावना आहेत. मला सैफचे डोके फ्रायपॅनने फोडायचं आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.