Sai Tamhankar: सोशल मीडियावर सईचा मनमोहक अंदाज

दैनिक गोमन्तक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. यावेळी चर्चा आहे ती सईच्या साडी लूकमधील फोटोंची.

Sai Tamhankar | Instagram

सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. परंतु या फोटोशूटमध्ये साई एकदम संस्कारी आणि स्वज्वळ दिसत आहे.नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये सईने गोल्डन व्हाईट कलरची साडी घातली आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला. त्याचबरोबर तिचा चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते व्यक्त होतात.

Sai Tamhankar | Instagram

या फोटोमध्ये सईने मनमोहक अदांनी चाहत्यांचा लक्ष्य वेधून घेतलं आहे. एकदम साध्या सिम्पल गोल्डन व्हाईट साडीवर केस मोकळे सोडले आहेत. सोबतच तिचे कुंदनचे कानातले आकर्षक आहेत.

Sai Tamhankar | Instagram

सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sai Tamhankar | Instagram