सई ताम्हणकर आहे 'या' निर्मात्याच्या प्रेमात; 'दौलतराव' सापडल्याची दिली कबुली

Kavya Powar

सई ताम्हणकर ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar Relationship News | Dainik Gomantak

सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये जज म्हणून कार्यरत आहे.

Sai Tamhankar Relationship News | Dainik Gomantak

तिने नुकतेच आपल्या प्रेमाबद्दल जाहीर केल्याने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar Relationship News | Dainik Gomantak

सईनं निर्माता अनिश जोगसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं आहे.

Sai Tamhankar Relationship News | Dainik Gomantak

याबाबत 'दौलतराव सापडला', असं कॅप्शन देत तिने या नात्याबद्दल सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sai Tamhankar Relationship News | Dainik Gomantak