Sameer Panditrao
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे महाकठीण काम.
केशराचा नियमित वापर केल्याने त्वचा अधिक उजळ आणि तेजस्वी दिसू लागते.
केशर त्वचेवरील मुरुम, डाग आणि काळे ठिपके कमी करण्यास उपयुक्त ठरते.
काही केशराचे धागे पाण्यात ५–१० मिनिटे भिजवून त्याचे मिश्रण तयार करा.
हे पाणी दूध, मध किंवा हळदीत मिसळून नैसर्गिक फेसमास्क तयार करता येतो.
तयार केलेला फेसमास्क चेहऱ्यावर ५–१० मिनिटे लावून ठेवा.
नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा, त्यामुळे त्वचा मऊ आणि ताजी दिसते.