Safa Masjid Goa: गोव्यातील 'तो' गुपित रस्ता; थेट मिळतो समुद्राला

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील प्रसिद्ध

गोव्यात अनेक देवळं आणि चर्चिस प्रसिद्ध आहेत, मात्र कधी गोव्यातील प्रसिद्ध मस्जिद पहिली आहे का?

रहस्य

असं म्हणतात फोंड्यात अनेक मंदिरं आहेत मात्र आज अशा एका मस्जिदीबद्दल जाणून घेऊया जिच्यात एक रहस्य दडलेलं आहे.

सफा मस्जिद

फोंड्यातली शाहौरी किंवा सफा मस्जिद गोव्यातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध मस्जिद आहे.

आदिलशहाची बांधणी

1560 मध्ये विजापूरच्या इब्राहिम आदिलशहाने याची बांधणी केली बांधली होती.

प्रमुख सण

या मशिदीत ईद-उल-फितर आणि ईद-उल-जुहा हे दोन प्रमुख सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

मस्जिदीचं रहस्य

या मस्जिदीचं रहस्य असं आहे की समोर असलेल्या हौदामधून एक गुप्त रास्ता थेट समुद्राला जाऊन मिळतो अशा चर्चा आहेत.

'मेहरब'

मशिदीला लागूनच 'मेहरब' डिझाईन्स असलेला पाण्याचा हौद पाहायला मिळतो.

आणखीन बघा