गोव्याचा प्लॅन बनवताय तर 'ही' लेणी नक्की पाहा!

Manish Jadhav

गोवा

गोव्याचं लुभावणारं सौंदर्य भुरळ पाडत. निसर्गाची किमया सौख्याचं लेणं घेवून गोव्याच्या दाराशी आली असं वाटतं.

Arvalem Caves | Dainik Gomantak

गोव्यात काय पाहावं

तुम्ही इतिहास प्रेमी असाल तर गोव्यात अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. इथे तुम्ही लेणी, गडकिल्ले नक्की पाहिले पाहिजेत.

Arvalem Caves | Dainik Gomantak

लेणी

गोव्याचा तुम्ही प्लॅन बनवत असाल तर इथली अर्वलेमची लेणी नक्की पाहिली पाहिजे.

Arvalem Caves | Dainik Gomantak

अर्वलेम लेणी

अर्वलेम लेण्यांचा उल्लेख पुराणात आढळतो.

Arvalem Caves | Dainik Gomantak

पणजीपासून जवळ

अर्वलेमच्या लेण्या पणजीपासून 31 किमी दूर आहेत.

Arvalem Caves | Dainik Gomantak

पांडवांचं वास्तव्य

असे म्हणतात की, पांडव याच लेण्यांमध्ये काही काळ थांबले होते. ही लेणी पांडवांची गुहा या नावानेही ओळखली जाते.

Arvalem Caves | Dainik Gomantak
आणखी बघा